MAHARASTRA POLICE HALL TICKET 2026 पोलीस भरती प्रवेशपत्र

Police Bharti Hall Ticket 2026

Police Bharti Physical Exam Hall Ticket. Maharashtra Police Bharti 2025 Hall Ticket.  Maharashtra Police Bharti Hall Ticket – Maharashtra Police Bharti Admit card .

महाराष्ट्र पोलीस भरती 2026 – प्रवेशपत्र (Hall Ticket / Admit Card) माहिती

महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2026 साठी मैदानी (Physical) चाचणी प्रवेशपत्र अधिकृतपणे जाहीर झाले आहे , उमेदवारांनी आपले ADMIT CARD DOWNLOAD  घ्याचे आहे .

प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे?

  1. सर्वप्रथम अधिकृत भरती पोर्टल उघडा:
    🌐 https://policerecruitment2025.mahait.org/Forms/FrmHallTicket_Home.aspx

2.  शारीरिक चाचणी प्रवेशपत्र” लिंकवर क्लिक करा.

  • तुमचा अर्ज क्रमांक / Registration No. आणि जन्मतारीख (DOB) भरा.
  • Submit केल्यानंतर हॉल टिकीट स्क्रीनवर दिसेल — ते डाउनलोड व प्रिंट करून ठेवा.

हि माहिती महाराष्ट्रातील पोलीस भरतीसाठी आहे, जी तुम्ही ऑनलाईन अर्जादरम्यान मिळालेल्या नोंदणी क्रमांकावरून डाउनलोड करू शकता.

Leave a Comment