BUDGET 2026 : सामान्य माणसासाठी मोठ्या घोषणा

Indian Budget
Income Tax

1 फेब्रुवारी 2026 रोजी सादर झालेल्या अर्थसंकल्पात सामान्य नागरिकांसाठी मोठे बदल जाहीर झाले आहेत. कर सवलती, शेतकरी योजना आणि महिलांसाठी खास योजना…

Budget 2026 Marathi
अर्थसंकल्प 2026
Budget Mahiti Marathi

  1.  कर सुधारणा (Income Tax / Tax Benefits)

उपयोग: जर तुम्ही नोकरी किवा  स्वताच उद्योग करणार असाल, तर थोडी बचत होईल.

Individual Tax Slabs:
• नवीन Income Tax Regime चालू राहील.
• काही टीसीएस/व्यवहारांवर कर दर कमी केला 2%

Minimum Alternate Tax : 14% → 15% सुधारित.

Cloud/IT कंपन्यांसाठी: 2047 पर्यंत कर सूट प्रस्तावित.

2) सार्वजनिक खर्च Government Spending :

₹12.2 लाख कोटी — पायाभूत सुविधा, रस्ते, रेल्वे, बंदर, मेट्रो इत्यादी

मुख्य उद्देश: रोजगार निर्मिती, अर्थव्यवस्थेत वाढ.

3) पायाभूत सुविधा (Infrastructure)

7 नवीन High-Speed Railway Corridors

20 नवीन National Waterways

Dedicated Freight Corridor

फायदा: प्रवास वेगवान व्हावा , मालवाहतूक सुलभ व्हावी , रोजगार निर्माण.

4) उद्योग व उत्पादन

Textiles / Fibre Scheme → रेशे व वस्त्रोद्योगाला प्रोत्साहन.

Semiconductors Mission 2.0 → इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन वाढ.

BioPharma Shakti Initiative → ₹10,000 कोटी रुपयाची गुंतवणूक.

फायदा: भारतात रोजगार आणि उत्पादन वाढेल, निर्यात सुधारेल.

5) MSME लघु उद्योग

₹10,000 कोटी ग्रोथ फंड

200 उद्योग क्लस्टर पुनरुज्जीवन

फायदा: लघु उद्योगांना विस्तार, रोजगार संधी.

 6) शेती / कृषी क्षेत्र

AI Agri Tools – शेतकरी मार्गदर्शन

लहान शेतकऱ्यांसाठी विशेष योजना

फायदा: शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान व आर्थिक आधार.

 7) आरोग्य / शिक्षण / कौशल्य

Biopharma, Ayurveda Institutes  वाढवणार

कौशल्य विकास अंतर्गत कार्यक्रम

फायदा: रोजगाराच्या संधी, आरोग्य सुधारणा.

सारांश

  • उत्पन्नावर कर सुधारणा → थोडी बचत
  • पायाभूत सुविधा → रोजगार + आर्थिक वाढ
  • उद्योग व MSME → उत्पादन वाढ + निर्यात

अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी TopicCreator ला भेट देत राहा आणि ही माहिती शेअर करा.

Leave a Comment