Police Bharti Hall Ticket 2026
Police Bharti Physical Exam Hall Ticket. Maharashtra Police Bharti 2025 Hall Ticket. Maharashtra Police Bharti Hall Ticket – Maharashtra Police Bharti Admit card .
महाराष्ट्र पोलीस भरती 2026 – प्रवेशपत्र (Hall Ticket / Admit Card) माहिती
महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2026 साठी मैदानी (Physical) चाचणी प्रवेशपत्र अधिकृतपणे जाहीर झाले आहे , उमेदवारांनी आपले ADMIT CARD DOWNLOAD घ्याचे आहे .
प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे?
- सर्वप्रथम अधिकृत भरती पोर्टल उघडा:
🌐 https://policerecruitment2025.mahait.org/Forms/FrmHallTicket_Home.aspx
2. शारीरिक चाचणी प्रवेशपत्र” लिंकवर क्लिक करा.
- तुमचा अर्ज क्रमांक / Registration No. आणि जन्मतारीख (DOB) भरा.
- Submit केल्यानंतर हॉल टिकीट स्क्रीनवर दिसेल — ते डाउनलोड व प्रिंट करून ठेवा.
हि माहिती महाराष्ट्रातील पोलीस भरतीसाठी आहे, जी तुम्ही ऑनलाईन अर्जादरम्यान मिळालेल्या नोंदणी क्रमांकावरून डाउनलोड करू शकता.