Indian Budget
Income Tax
1 फेब्रुवारी 2026 रोजी सादर झालेल्या अर्थसंकल्पात सामान्य नागरिकांसाठी मोठे बदल जाहीर झाले आहेत. कर सवलती, शेतकरी योजना आणि महिलांसाठी खास योजना…
Budget 2026 Marathi
अर्थसंकल्प 2026
Budget Mahiti Marathi

- कर सुधारणा (Income Tax / Tax Benefits)
उपयोग: जर तुम्ही नोकरी किवा स्वताच उद्योग करणार असाल, तर थोडी बचत होईल.
Individual Tax Slabs:
• नवीन Income Tax Regime चालू राहील.
• काही टीसीएस/व्यवहारांवर कर दर कमी केला 2%
Minimum Alternate Tax : 14% → 15% सुधारित.
Cloud/IT कंपन्यांसाठी: 2047 पर्यंत कर सूट प्रस्तावित.

2) सार्वजनिक खर्च Government Spending :
₹12.2 लाख कोटी — पायाभूत सुविधा, रस्ते, रेल्वे, बंदर, मेट्रो इत्यादी
मुख्य उद्देश: रोजगार निर्मिती, अर्थव्यवस्थेत वाढ.

3) पायाभूत सुविधा (Infrastructure)
7 नवीन High-Speed Railway Corridors
20 नवीन National Waterways
Dedicated Freight Corridor
फायदा: प्रवास वेगवान व्हावा , मालवाहतूक सुलभ व्हावी , रोजगार निर्माण.

4) उद्योग व उत्पादन
Textiles / Fibre Scheme → रेशे व वस्त्रोद्योगाला प्रोत्साहन.
Semiconductors Mission 2.0 → इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन वाढ.
BioPharma Shakti Initiative → ₹10,000 कोटी रुपयाची गुंतवणूक.
फायदा: भारतात रोजगार आणि उत्पादन वाढेल, निर्यात सुधारेल.

5) MSME लघु उद्योग
₹10,000 कोटी ग्रोथ फंड
200 उद्योग क्लस्टर पुनरुज्जीवन
फायदा: लघु उद्योगांना विस्तार, रोजगार संधी.

6) शेती / कृषी क्षेत्र
AI Agri Tools – शेतकरी मार्गदर्शन
लहान शेतकऱ्यांसाठी विशेष योजना
फायदा: शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान व आर्थिक आधार.

7) आरोग्य / शिक्षण / कौशल्य
Biopharma, Ayurveda Institutes वाढवणार
कौशल्य विकास अंतर्गत कार्यक्रम
फायदा: रोजगाराच्या संधी, आरोग्य सुधारणा.
सारांश
- उत्पन्नावर कर सुधारणा → थोडी बचत
- पायाभूत सुविधा → रोजगार + आर्थिक वाढ
- उद्योग व MSME → उत्पादन वाढ + निर्यात